[Best 150+ ऐटिटूड स्टेटस ] Attitude Status In Marathi

Attitude Status In Marathi

Attitude Status In Marathi

तो पर्यंत कोणावर प्रेम करु नका .जो पर्यंत छ ? तुमच्यावर कोणी प्रेम करत X नाही आणी जेव्हा प्रेम करणारा # कोणी भेटेल तेव्हा येवढे प्रेम करा की तो # दुसर्या कोणावर प्रेम करणार नाही . .


Attitude Status In Marathi

जिच्या डोळ्यात येई माझ्यासाठी08 पाणी तिच माझ्याछ खरी हढ्याची राणी


Marathi status on life attitude

सर्व म्हणतात तिला Attitude खूप आहे पण आता काय करु # maji _ gf आहे हवा तर करनारच ना ! ! !


Attitude Status In Marathi

Local नाय आपण – कोनावर भी प्रेमकरायला प्रेम तर तिच्यावरच करेंन जिला प्रेम या शब्दाची अक्क्ल असेल


जसं त्याने पाहीलं तसं त्याने पहायला नको होतं अन मला सुद्धा खुळ्यासारखं तिथेच खिळून अभं रहायला नको होतं


Marathi status on life attitude

तिला सवयचं होती हृदयाशी खेळण्याची , म्हणून ती ही गेली आता माझ्या भावनांनशी खेळून .


तोंडापुरतं गोड बोलुन पाठीत खंजीर खुपसण्याची सवय नाही आम्हाला , एकदा मित्र म्हणुन हाक तर देऊन बघा जिथं तुमचा घाम निघेल तिथं रक्त सांडायची आमची तयारी असते . . . ! !


इच्छा असते मुलांमध्ये एखाद्या मुलीला पुरून उरेल एवढ प्रेम देण्याची पन लायकी नसती काही मुलींची ते मिळवण्याची


Marathi status on life attitude

आत्ताच तर EnTry झालीय थोडा TIMe थांब राडा होईल राडा जीयेंगे पुरे शान से और दहशत होगी हमारे नाम से


मुलींच्या मागे फिरतो म्हणून नाही काही वेडे कि खुळे निसर्गाचा नियमचं आहे चुंबक तिकडे खिळे


जगात जर यशाचा मार्ग असेल तरतो मी शोधून काढेन , आणि नसेल तर मी स्वतः तो निर्माण करेन


Attitude Status In Marathi

आयुष्यभर साथ दयायची का – नाही हा निर्णय तुमचा आहे पण मरेपर्यंत तुम्हाला : साथ देईन हा शब्द माझा आहे फक्त माझ्या प्रेमळ मीमांसाठी


आहे – एक सुंदर परी माझ्या स्वप्नात बसलेली समोर नाही पण , नेहमीच माझ्या हृदयात असलेली


खरंय भाऊ जीवन मिळालेय तर संधी मिळणारच जिंकलेला कधी न कधी हरणारच आणि हरलेला कधी न कधी जिंकणारच


Girls Marathi Attitude Status

चंद्रासारखा गोडचेहरा तुझाए – असाच सुंदर प्रकाश राहु दे आभाळासारख स्वछ हृदय तुझ त्यात या वेड्याचच नाव राहू हे हदयात


तिच्या पेक्षा भारी मला माझे दुश्मन वाटतात जेव्हा पण भेटतात साले एकच सांगतात सोडनार नाय तुला “


दम आहे नावात म्हणन nतर चर्चा आहे # गावा गावात


Marathi status on life attitude

प्रेमात हरलात म्हणून स्वत : ला दोष देत बसु नका कदावित देवाने त्याही पेक्षा ही चांगली प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात लिहुन ठेवली असेन


भल्या – भल्या गोपीकांचा नाद या मनाने सोडला , कारण त्या एका राधेनेच जीव आपला वेडा पीसा करून सोडला . . . !


किती विचित्र गोष्ठ आहे ना आयुष्य आपलं असत आणी .खराब लोक करतात


Attitude Status In Marathi

आयुष्य थांबलय तिच्यासाठी पण तिला वेळ नाही माझ्यासाठी .


आम्हाला हरवायला आणि आमची जिरवायला दम लागतो हहीत राहा नाही तर जिहीला उतरल्यावर रहीच्या भावात विकू

Pages: 1 2 3

Treading

#Motivational Shayari In Hindi

यदि आप जीवन में सफल होना चाहते हैं तो इसे पढ़े, जीवन में सफल होने के लिए Quotes – Success Status In Hindi For Whatsapp

More Posts